Road
RoadDainik Gomantak

Viral Video: अजबचं! बिहारमध्ये चोरट्यांनी 2 किमीचा रस्ताच केला 'गायब', कसे ते पाहा

Bihar: बिहारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चित्र-विचित्र चोरीच्या घटना पहायला मिळत आहेत.

Viral Video: बिहारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चित्र-विचित्र चोरीच्या घटना पहायला मिळत आहेत, लोखंडी पूल, रेल्वे इंजिन आणि मोबाईल टॉवरनंतर आता बांका जिल्ह्यातील रस्त्याच्या चोरीची घटना चर्चेत आहे. गावकरी रात्री गाढ झोपले होते, सकाळी उठल्यानंतर त्यांना कळले की, त्यांच्या गावाला बाहेरच्या जगाशी जोडणारा रस्ता गायब झाला आहे. 2 किमी लांबीच्या पट्ट्यात पेरणी केलेली नुसती शेते पाहून लोक थक्क झाले.

इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, रस्ता (Road) गायब झाल्यामुळे स्थानिक लोक गावाबाहेर जाण्यासाठी पायवाटेचा वापर करत आहेत.

Road
Viral Video: मुस्लिम विद्यार्थ्याला प्राध्यापक भर वर्गात म्हणाले 'दहशतवादी', पुढं काय झालं तुम्हीच पाहा

तथापि, अनेक गावकऱ्यांनी या घटनेची माहिती झोनल ऑफिसरला दिली, ज्यांनी बदमाशांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. लवकरच रस्ता पूर्ववत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com