Rishi Sunak यांच्या 36 तासांच्या उपवासामागचे रहस्य

Ashutosh Masgaunde

सुनक यांचे डाएट

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांच्या डाएटबाबत सध्या खूप चर्चेत आहेत. ते आठवड्यातून एकदा ३६ तास उपवास करतात.

Rishi Sunaks 36 hour Fast Benefits | X, Rishi Sunak

36 तासांचा उपवास

ऋषी सुनक यांनी अलीकडेच सांगितले की, रविवारी संध्याकाळी 5 ते मंगळवारी पहाटे 5 वाजेपर्यंत ते कोणतेही अन्न सेवन 36 तासांसाठी सेवन करत नाहीत. ते फक्त पाणी, चहा आणि कॅलरी मुक्त पेये पितात.

Rishi Sunaks 36 hour Fast Benefits | X, Rishi Sunak

5:2 डाएट

पंतप्रधान ऋषी सुनक यांचा हे फास्टिंग 5:2 डाएटवर आधारित आहे. जिथे एखादी व्यक्ती साधारणपणे आठवड्यातून पाच दिवस जेवते आणि उरलेल्या दोन दिवसात त्याचे कॅलरीज 300-500 कॅलरीजपर्यंत मर्यादित ठेवते.

Rishi Sunaks 36 hour Fast Benefits | X, Rishi Sunak

वजन नियंत्रण

अशा प्रकारेचे डाएट फॉलो केल्याने आपल्या शरिरात कमी कॅलरी जातात व शरीर एनर्जीसाठी शरीरात साठवलेली चरबी जाळून टाकते. यामुळे वजन कमी होते.

Rishi Sunaks 36 hour Fast Benefits | X, Rishi Sunak

मंक फास्ट

या प्रकारच्या उपवासाला संन्यासी उपवास म्हणतात. अशा उपवासाचे अनेक फायदे आहेत. हा आहार वजन कमी करण्यास मदत करतो.

Rishi Sunaks 36 hour Fast Benefits | X, Rishi Sunak

निरोगी पेशींची निर्मिती

मंक फास्ट ऑटोफॅजी सक्रिय करते. ऑटोफॅजी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी खराब झालेल्या पेशी काढून टाकते आणि निरोगी पेशी तयार करण्यास मदत करते.

Rishi Sunaks 36 hour Fast Benefits | X, Rishi Sunak

कोणी करू नये असे उपवास?

25 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक, गरोदर स्त्रिया, कोणत्याही आजाराने त्रस्त असलेले किंवा औषधोपचार घेणाऱ्यांनी अशा प्रकारचे उपवास टाळावेत. कारण त्यांच्या शरीराला विशिष्ट पौष्टिक गरजा असतात. त्यामुळे उपवासामुळे प्रकृतीही बिघडू शकते.

Rishi Sunaks 36 hour Fast Benefits | X, Rishi Sunak

Khushwant Singh: बिनधास्त आणि बेधडक

Khushwant Singh
अधिक पाहाण्यासाठी...