Goa Kadamba Transport Corporation launches bus service for other states
Goa Kadamba Transport Corporation launches bus service for other states 
गोवा

गोव्यातून परराज्यात जाणाऱ्या लोकांची झाली सोय...

दैनिक गोमन्तक


पणजी:  कदंबा वाहतूक महामंडळातर्फे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात आपली वातानुकूलित आणि लक्झरी बसेस सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परराज्यात जाणाऱ्या लोकांची सोय झालेली आहे.

या सेवेत पणजी ते हैदराबाद (वॉल्वो), पणजी-मुंबई-बोरवली (वॉल्वो), मडगाव ते पुणे (वातानुकूलीत), पणजी ते म्हैसूर (लक्झरी), वास्को-पणजी-सोलापूर (लक्झरी), पणजी-बंगळुरू (वॉल्वो), मडगाव-पुणे (लक्झरी) अशा बसेसचा समावेश आहे. केटीसीएलच्या संकेतस्थळावर जाऊन बसेसची तिकीट आरक्षित करण्याची सोय उपलब्ध असेल. तिकीट आरक्षणाचे कार्यालय सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले असेल, असे वाहतूक अधिकारी आर. लुईस यांनी कळविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

Goa Today's Live News Update: कोण होणार ताळगावचे सरपंच-उपसरपंच?

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT