Puja Bonkile
कमी वयात केस पांढरे होणे सामान्य समस्या बनली आहे.
अनेक लोक पांढरे केस उपटतात.
शरीरात बी १२ व्हिटॅमिनची कमतरता असल्यास केस लवकर पांढरे होतात.
थॉयराइडची समस्या असलेल्या लोकांचे केस पांढरे होतात.
धूम्रपान केल्याने देखील केस पांढरे होतात.
पांढरे केस उपटल्यास इतर केस देखील पांढरे होऊ शकतात.
केस गळतीची समस्या वाढू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.