गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Puja Bonkile

गोवा म्हटले की डोळ्यासमोर सुमद्रकिनारे आणि तेथील गोवन पदार्थ येतात.

Goan Food | Dainik Gomantak

गोव्यातील निसर्ग सौंदर्य पाहायला आणि गोव्यातील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातील पर्यटक गोव्याला भेट देण्यासाठी येतात.

Goan Beach | Dainik Gomantak

पण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Goan Food | Dainik Gomantak

प्रोसेस्ड पदार्थ आणि साखरयुक्त पेयांचे सेवन टाळावे.

Processed Food | Dainik Gomantak

गोव्यात आल्यावर फ्रेश पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

Fresh Food | Dainik Gomantak

लाल मांस आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे.

MeatFre | Dainik Gomantak

गोव्यातील आल्यावर दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.

Drinking Water | Dainik Gomantak

गोव्यात बनवले जातात केळीपासून स्वादिष्ट पदार्थ

Banana Food | Dainik Gomantak