Akshata Chhatre
गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटनाच्या संख्येत घट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
यात कितपत सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी गोवा टुरिजमच्या एका डेटानुसार वर्ष २०२० ते २०२४ देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या किती होती याचा आढावा घेऊया
वर्ष २०२० मध्ये गोव्यात एकूण २९.७ टक्के पर्यटक आले होते पैकी ३ टक्के विदेशी तर २६.७ पर्यटक देशातले होते.
वर्ष २०२१ मध्ये गोव्यात एकूण ३३.३ टक्के पर्यटक आले होते पैकी ०.२ टक्के विदेशी तर ३३ पर्यटक देशातले होते.
वर्ष २०२२ मध्ये गोव्यात एकूण ७१.८ टक्के पर्यटक आले होते पैकी १.७ टक्के विदेशी तर ७०.१ पर्यटक देशातले होते.
वर्ष २०२३ मध्ये गोव्यात एकूण ८६.२ टक्के पर्यटक आले होते पैकी ४.५ टक्के विदेशी तर ८१.७ पर्यटक देशातले होते.
यावर्षी जून महिन्यापर्यंत गोव्यात ५०.३ टक्के पर्यटक आले आहेत यांपैकी ४८.३ देशातील तर राहिलेले १.९ टक्के पर्यटक विदेशी आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.