UAPA असा गुन्हा, ज्यात अडकल्यास जामीन मिळणेही होते कठीण

Ashutosh Masgaunde

UAPA ची निर्मिती

UAPA कायदा 1967 मध्ये आणण्यात आला होता. या कायद्यात 2004, 2008, 2012 आणि 2019 मध्ये बदल करण्यात आले आहेत.

UAPA | Dainik Gomantak

दाऊद इब्राहिम, मसूद अझहर आणि हाफिज सईदवर कारवाई

यूएपीएचा वापर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर, लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद, दहशतवादी झकी-उर-रहमान लखवी आणि दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्याविरोधात करण्यात आला आहे.

UAPA | Dainik Gomantak

अमर्याद अधिकार

UAPA कायद्यानुसार, NIA ला कारवाई करण्याचे अमर्याद अधिकार आहेत. हा कायदा एनआयएला दहशतवादी कारवायांच्या संशयावरून अटक करण्याचा अधिकार देतो.

UAPA | Dainik Gomantak

जामिन मिळणे कठीण

एखाद्यावर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आरोपीला सहजासहजी जामिन मिळत नाही.

UAPA | Dainik Gomantak

दहशतवादी

एनआयएच्या अधिकारी दहशतवादाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात पुराव्याच्या आधारे एखाद्या व्यक्तीला अटक करू शकते आणि त्याला दहशतवादी घोषित करू शकते.

UAPA | Dainik Gomantak

कारवाईची परवाणगी

या कायद्याच्या दुरुस्तीपूर्वी एनआयएला एखाद्याला अटक करायचे असल्यास आधी संबंधित राज्याच्या पोलिसांकडून तपासासाठी परवानगी घ्यावी लागत होती, परंतु आता त्याची आवश्यकता नाही.

UAPA | Dainik Gomantak

2016 ते 2020 या कालावधीत 24 हजार अटक

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत माहिती दिली होती की 2016 ते 2020 या काळात एकूण 24 हजार 134 लोकांना UAPA कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

UAPA | Dainik Gomantak

मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्र्याला आस्मान दाखवणारा भाजपचा पठ्ठ्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KVR Reddy | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...