मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्र्याला आस्मान दाखवणारा भाजपचा पठ्ठ्या

Ashutosh Masgaunde

भाजपकडून उमेदवारी

कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी तेलंगणातील कामारेड्डी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले. 

KVR Reddy | Dainik Gomantak

तगडे आव्हान

कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी यांच्या समोर तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री आणि बीएसआर प्रमुख के चंद्रशेखर राव आणि कॉंग्रेसच्या विजयाचे शिल्पकार प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांचे तगडे आव्हान होते.

KVR Reddy | Dainik Gomantak

मताधिक्य

कट्टीपल्ली वेंकट रेड्डी यांनी 6741 मतांनी विजय मिळवला. त्यांना एकूण 66,652 मतं मिळाली. 

KVR Reddy | Dainik Gomantak

विरोधकांची मते

यावेळी मुख्यमंत्री केसीआर यांनी ५९,९११ मते घेतली. तर कॉंग्रेसचे रेवंथ रेड्डी यांना ५४,९१६ मते मिळाली आहेत. 

KVR Reddy | Dainik Gomantak

शिक्षण व व्यवसाय

कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी हे ५३ वर्षांचे असून ते व्यापारी आहेत. त्यांनी फक्त १२ वीपर्यंत शिक्षण घेतलयं. 

KVR Reddy | Dainik Gomantak

संपत्ती आणि गुन्हे

घोषित केलेल्या संपत्तीनुसार त्यांच्याकडे सुमारे 50 कोटी रुपयांची संपत्ती आहे. रेड्डी यांच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत,

KVR Reddy | Dainik Gomantak

विजयाचे श्रेय जनतेला

या दणदणीत विजयानंतर कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी आपल्या जनतेचे आभार मानले असून त्यांनाच या विजयाचे श्रेय दिले आहे.

KVR Reddy | Dainik Gomantak

Ajit Agarkar ला बॉम्बे डक का म्हणतात?

Ajit Agarkar | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...