Summer Travel Tips: उन्हाळ्यात फिरायला जायचंय? 'या' टिप्स तुमच्या उपयोगी पडतील

Sameer Amunekar

उन्हाळ्यात ट्रीपला जाण्याचा प्लान करत असाल, तर उन्हाच्या तापमानाचा त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Summer Travel Tips | Dainik Gomantak

ठिकाणाची निवड

समुद्रकिनारी जायचं असेल तर (गोवा, गोकर्ण, अंदमान), थंड हवेची ठिकाणे (महाबळेश्वर, माथेरान, हिमाचल, उत्तराखंड) आणि जंगल सफारीसाठी (तडोबा, रणथंबोर, कान्हा) बेस्ट पर्याय आहेत.

Summer Travel Tips | Dainik Gomantak

उन्हापासून बचाव

हलके, सुती व आरामदायी कपडे घाला. टोपी, गॉगल आणि सनस्क्रीन वापरा. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान बाहेर पडणे टाळा.

Summer Travel Tips | Dainik Gomantak

भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी प्या (नारळपाणी, लिंबूपाणी, सरबत उपयुक्त). कोल्ड्रिंक्सऐवजी नैसर्गिक ड्रिंक्स निवडा. शरीरात पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घ्या.

Summer Travel Tips | Dainik Gomantak

हलका आहार

मसालेदार आणि तेलकट पदार्थ कमी खा. फळे आणि सलाड आहारात समाविष्ट करा. उन्हामुळे फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता असते, त्यामुळे स्वच्छ अन्न खा.

Summer Travel Tips | Dainik Gomantak

पॅकिंग

आवश्यक तेवढेच कपडे घ्या, गरजेप्रमाणे उन्हाळी आणि आरामदायी. इलेक्ट्रॉल, औषधे, वेट वाइप्स आणि सानिटायझर बरोबर ठेवा. पावरबँक, हेडफोन आणि सनग्लासेस विसरू नका.

Summer Travel Tips | Dainik Gomantak

नियोजन आणि बुकिंग

हॉटेल आणि वाहतूक आधीच बुक करा, उन्हाळ्यात गर्दी असते. बजेटनुसार पर्याय शोधा (होमस्टे, हॉस्टेल्स, कॅम्पिंग). ट्रिपला जाण्यापूर्वी हवामानाची खात्री करून घ्या.

Summer Travel Tips | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trip Destinations | Dainik Gomantak
एप्रिलमध्ये फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणं