Summer Destinations: एप्रिल महिन्यात फिरायला जायचं? 'ही' 6 खास ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा

Sameer Amunekar

मनाली, हिमाचल प्रदेश

उन्हाळ्यात गारवा आणि निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर मनाली हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

Summer Destinations | Dainik Gomantak

महाबळेश्वर, महाराष्ट्र

उन्हाळ्यात गारवा आणि हिरवाईचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर महाबळेश्वर सर्वोत्तम पर्याय आहे. थंड हवामान, धुकेभरलेली दऱ्या, आल्हाददायक वारा आणि स्ट्रॉबेरीच्या बागा ही सगळी मजा महाबळेश्वरमध्ये अनुभवता येते.

Summer Destinations | Dainik Gomantak

दार्जिलिंग, पश्चिम बंगाल

दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, जे आपली थंड हवा, वाफाळता चहा आणि अप्रतिम हिमालयीन दृश्यांसाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला माउंट कांचनजंगाचे विहंगम दृश्य, हिरवेगार चहा मळे पाहायला मिळतील.

Summer Destinations | Dainik Gomantak

कुर्ग, कर्नाटक

कुर्ग, ज्याला 'कर्नाटकमधील स्कॉटलंड' असेही म्हणतात, हे भारतातील एक सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. हिरवाईने नटलेले पर्वत, कॉफीच्या मळ्यांचा सुगंध आणि थंड हवामान यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी, ट्रेकिंग उत्साहींसाठी बेस्ट आहे.

Summer Destinations | Dainik Gomantak

माउंट आबू, राजस्थान

माउंट आबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन असून, अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. राजस्थानच्या उष्ण हवामानापासून सुटका मिळवण्यासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Summer Destinations | Dainik Gomantak

गोवा

गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे, जे सुंदर समुद्रकिनारे, नाईटलाईफ, वॉटर स्पोर्ट्स आणि ऐतिहासिक चर्चेसाठी प्रसिद्ध आहे.

Summer Destinations | Dainik Gomantak
Study Tips | Dainik Gomantak
मुलांच्या अभ्यासासाठी टिप्स