Valentine's Day 2025: जोडीदारासोबत गोव्यातील 'या' रोमँटिक ठिकाणांना भेट देऊन 'व्हॅलेंटाईन डे' करा साजरा

Sameer Amunekar

गोवा हे भारतातील सर्वात रोमँटिक आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गोव्यात रोमँटिक वेळ घालवण्याचा विचार करत असाल, तर गोव्यात काही सर्वोत्कृष्ट रोमँटिक ठिकाणं आहेत.

Romantic Places in Goa | Dainik Gomantak

पाळोले बीच

पाळोले बीच हे गोव्यातील सर्वात सुंदर आणि रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. गर्दीपासून दूर, निवांत वेळ घालवण्यासाठी हे एकदम योग्य ठिकाण आहे.

Romantic Places in Goa | Dainik Gomantak

शापोरा फोर्ट

गोव्याच्या उत्तरेकडील शापोरा फोर्ट हे एक अप्रतिम ठिकाण आहे, जे खासकरून कपल्स आणि निसर्गप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे.

Romantic Places in Goa | Dainik Gomantak

सिकेरी बीच

अत्यंत स्वच्छ आणि कमी गर्दी असलेला समुद्रकिनारा. कपल्ससाठी प्रायव्हसी आणि सुंदर निसर्गाचा असणार हे बीच आहे.

Romantic Places in Goa | Dainik Gomantak

काब द राम किल्ला

दक्षिण गोव्यातील हे ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण प्रेमीयुगुलांसाठी उत्तम आहे.

Romantic Places in Goa | Dainik Gomantak

दोना पावला पॉईंट

हे ठिकाण गोव्यातील सर्वात प्रसिद्ध रोमँटिक ठिकाणांपैकी एक. समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी परफेक्ट लोकेशन आहे.

Romantic Places in Goa | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benefits of eating amla | Dainik Gomantak
आवळा खाण्याचे फायदे