Fishing In Goa: गोंयची नुस्तेमारी! पहा साऊथ गोव्यातले खास Photos

गोमन्तक डिजिटल टीम

मासेमारी

गोव्याच्या किनाऱ्यांवर मासेमारी पाहणे ही वेगळीच मजा आहे.

Goa Fishing | Our Goa

सहभागी व्हा

यात सहभागी व्हा आणि तुम्हीही या मासेमारीचा आनंद घ्या.

Goa Fishing | Our Goa

पारंपरिक मासेमारी

गोव्यात मासेमारी करण्यासाठी अजूनही पारंपरिक पद्धती वापरल्या जातात.

Goa Fishing | Our Goa

मासे

पॉम्प्रेट, सुरमई, रोहु, कर्ली यांसारखे मासे गोव्याच्या समुद्रात मुबलक प्रमाणात सापडतात.

Goa Fishing | Our Goa

संवाद

गोव्यातील किनाऱ्यांवर स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधताना त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात.

Goa Fishing | Our Goa

सीफूड

ताजे पकडलेले मासे भाजून किंवा तळून खाण्यात वेगळाच आनंद असतो.

Goa Fishing | Our Goa

पारंपारिक जेवण

स्थानिक गोवन मसाल्यांनी बनवलेले करीही अविस्मरणीय लागते.

Goa Fishing | Our Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात फिरायला जाताय? वाहतुकीचे नियम मोडू नका