गोव्यात फिरायला जाताय? वाहतुकीचे नियम मोडू नका! 337 चालकांवर झाली कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

विशेष मोहीम

वाहतूक पोलिसांनी राज्यभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे.

Road safety Goa

कारवाई

या मोहिमेअंतर्गत ३३७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

Road safety Goa

सर्वाधिक प्रकरणे

हेल्मेटविना दुचाकी चालवणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवणे ही सर्वाधिक नोंदवलेली प्रकरणे आहेत. या दोन्ही कारणांसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला आहे.

Road safety Goa

विनाहेल्मेट

१६१ दुचाकीस्वार हेल्मेट न घालता प्रवास करत होते.

Road safety Goa

भरधाव वेग

भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या ६१ वाहनचालकांवर कारवाई झाली.

Road safety Goa

इशारा

वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

Road safety Goa

नियमांचे पालन

ही विशेष मोहीम येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Road safety Goa
Goa In February: उन्हाळ्याची चाहूल जाणवतेय तरी गोव्याला जायचं आहे?