Tenant Verification : का होतेय भाडेकरुंची पडताळणी?

गोमन्तक डिजिटल टीम

पोलिस कारवाई

पोलिसांनी कालपासून दक्षिण गोव्यात भाडेकरुंची नोंदणी मोहिम तपासणी करण्यास सूरुवात केली आहे.

Goa Police | Dainik Gomantak

ओळख तपासणी

गोव्यामध्ये अनेक प्रांतातील लोक येत असतात पण त्यांची ओळख तपासणे आवशक असल्याने तपासणी सूरु.

goa police | Dainik Gomantak

पार्श्वभूमी गुन्हेगार

गोव्यातील राहणाऱ्या ज्या भाडेकरुंची पार्श्वभूमी गुन्हेगार असेल तर हे तपासणे या मोहिमेतून शक्य होणार आहे.

custody | Dainik Gomantak

का होतेय तपासणी

गोव्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव भाडेकरु तपासणी केली जात आहे.

crime | Dainik Gomantak

कायदेशीर प्रक्रिया

घर भाड्याने घेताना काही भाडेकरु कायदेशीर प्रक्रियेचा वापर करत नसल्याचे उघडकिस आले आहे.

court | Dainik Gomantak

पडताळणी विधेयक

गोवा भाडेकरू पडताळणी विधेयक (२०२४) अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली

CM Pramod Sawant | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पुढे पाहण्यासाठी येथे क्लिक करा