Summer Tips: उन्हाळ्यात शरीराला ठेवा 'कूल', आहारात 'या' गोष्टींचा समावेश कराच

Sameer Amunekar

सोलकढी

सोलकढी पचायला हलकी आणि उष्णतेवर उपयोगी ठरते. कोकममध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात.

Summer Tips | Dainik Gomantak

लिंबू

संत्र, मोसंबी, लिंबू हे फळं व्हिटॅमिन C ने भरलेली असतात आणि शरीराला थंड ठेवतात.

Summer Tips | Dainik Gomantak

दही व ताक

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचन सुधारतात. ताक शरीरातील उष्णता कमी करतं आणि उर्जाही देते.

Summer Tips | Dainik Gomantak

कलिंगड

कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असल्याने शरीर हायड्रेट राहतं. अ‍ँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सही भरपूर असतात.

Summer Tips | Dainik Gomantak

नारळपाणी

नारळपाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा उत्तम स्रोत. शरीराची उष्णता कमी करते आणि त्वचेचं आरोग्य राखते.

Summer Tips | Dainik Gomantak

काकडी

हिरव्या भाज्यांमध्ये थंडावा देणारे गुण असतात. काकडीमध्ये भरपूर पाणी असते आणि पचनासाठी उपयोगी.

Summer Tips | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parenting Tips | Dainik Gomantak
मुलांचा आत्मविश्वास कमी का होतो?