Sameer Amunekar
पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील चक खेरेवाला हे शुभमन गिलचे मूळ गाव असून भारत–पाकिस्तान सीमेपासून फक्त ८ ते १० किमी अंतरावर आहे.
सीमावर्ती गाव असल्यामुळे येथे देशभक्तीची भावना प्रकर्षाने जाणवते. शांत, साधं ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी हे ठिकाण खास आहे.
निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर अबोहर वन्यजीव अभयारण्य येथे सहलीची योजना नक्की करा.
फाजिल्कापासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेली सदकी बॉर्डर रिट्रीट सेरेमनी देशभक्तीचा थरार अनुभवायला उत्तम ठिकाण आहे.
१९७१ च्या युद्धातील शहीदांच्या स्मरणार्थ उभारलेले असफवाला युद्ध स्मारक फाजिल्कापासून फक्त ७ किमी अंतरावर आहे.
मुघल आणि ब्रिटिश वास्तुकलेचं सुंदर मिश्रण असलेला फाजिल्का क्लॉक टॉवर इतिहासप्रेमींना नक्की आवडेल.
भारतामधील उंच टॉवरपैकी एक असलेला फाजिल्का टीव्ही टॉवर हे शहराचं वेगळंच आकर्षण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.