मालवण-राजकोट येथील शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे Photo पाहिलात का?

Sameer Amunekar

मालवण-राजकोट

मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा ८३ फूट उंच पुतळ्याचे अनावरण रविवारी (११ मे) करण्यात आले.

Malvan Rajkot Fort Shivaji Maharaj Statue | Dainik Gomantak

शिवरांचा पुतळा

तब्बल ८३ फूट उंच असलेल्या या महाराजांच्या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. यामुळे हा पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

Malvan Rajkot Fort Shivaji Maharaj Statue | Dainik Gomantak

समुद्रकिनारी पुतळा

राज्य सरकारने तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा व वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करत हा पुतळा उभारला आहे.

Malvan Rajkot Fort Shivaji Maharaj Statue | Dainik Gomantak

८३ फूट उंच

शिवरायांचा हा पुतळा ८३ फूट उंच आहे. शिवरायांच्या हातातील तलवार २३ फूट लांब आहे. या पुतळ्याचे वजन ८५ टन असून, तलवारीचे वजन २.३ टन आहे.

Malvan Rajkot Fort Shivaji Maharaj Statue | Dainik Gomantak

१०० वर्षांची गॅरंटी

हवामानाचा अंदाज घेत हा पुतळा बनवण्यात आला आहे. या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे.

Malvan Rajkot Fort Shivaji Maharaj Statue | Dainik Gomantak

शिवप्रेमी

राज्यातील आणि विशेषतः कोकणातील शिवप्रेमींसाठी हा क्षण अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

Malvan Rajkot Fort Shivaji Maharaj Statue | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा