Sameer Amunekar
बहुप्रतीक्षित Samsung Galaxy Unpacked इव्हेंटच्या माध्यमातून सॅमसंग गॅलेक्सी एस25 सीरीज लाँच करण्यात आलीय. कंपनीकडून या सीरिज अंतर्गत तीन स्मार्टफोन Samsung Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra लॉन्च करण्यात आला आहे.
Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच लांबीचा QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 50MP Ultra-Wide कॅमेरा, 200 MP Wide कॅमेरा, 5x ऑप्टिकल झूमसह 50MP टेलेफोटो कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलेफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.
आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा कंपनीनं दिला आहे.
स्टोरेज सेक्शनबदलद बोलायचं झाल्यास यात स्मार्टफोनमध्ये 12GB + 1TB, 12GB+ 512GB, 12GB+ 256GB असे तीन स्टोरेज व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत.
स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर 45W अॅडॉप्टरसह चार्जर देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.