Salaulim Dam: 'साळावली धरणा'ची पर्यटकांना भुरळ! गोव्याच्या कुशीत असलेलं सुंदर धरण, पहा फोटो

Sameer Amunekar

मोठे धरण

साळावली धरण हे गोव्यातील सर्वात मोठे आहे. हे दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यात, साळावळी गावाजवळ स्थित आहे.

Salaulim Dam | Dainik Gomantak

बांधकाम

धरणाचं बांधकाम 1976 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. 2000 साली पूर्ण धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. धरणाची उंची सुमारे 42.7 मीटर तर लांबी 1,004 मीटर आहे.

Salaulim Dam | Dainik Gomantak

आकर्षण

साळावली धरणातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याचे विशेष डिझाइन असलेले स्पिलवे आहे. धरणात जास्त पाणी झाल्यास, या विशेष स्पिलवेच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या पाण्याचा ओव्हरफ्लो होतो.

Salaulim Dam | Dainik Gomantak

परिसर

धरणाजवळील सुंदर बाग आणि जलाशय परिसर पर्यटकांसाठी खुला आहे. प्रवासासाठी उत्तम ठिकाण आहे. धरणाच्या परिसराचत शांत वातावरण आणि हिरवीगार नैसर्गिक सौंदर्य आहे.

Salaulim Dam | Dainik Gomantak

80% पाणी पुरवठा

गोव्याच्या 80% लोकसंख्येला साळावली धरण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतं.

Salaulim Dam | Dainik Gomantak

डिझाइन

साळावली धरण हे गोव्यातील पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. अनोखे स्पिलवे डिझाइन, आणि सुंदर निसर्गरम्य वातावरण यामुळे हे गोव्यातील सर्वांत महत्त्वाचे आणि पर्यटनदृष्ट्या आकर्षक धरण मानले जाते.

Salaulim Dam | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amla Benifits | Dainik Gomantak
आवळा खाण्याचे फायदे