IND VS NZ: 'रेकॉर्ड ब्रेकर' हिटमॅन...कीवींविरुद्ध अर्धशतक झळकावत रचला इतिहास

Sameer Amunekar

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

भारतीय कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

IND VS NZ | Dainik Gomantak

रोहित शर्मा

रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात दिली आणि ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

IND VS NZ | Dainik Gomantak

अर्धशतक

रोहित आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९० किंवा त्याहून अधिक ५०+ धावा करणारा फक्त ५वा भारतीय फलंदाज बनला आहे.

IND VS NZ | Dainik Gomantak

५८ वे अर्धशतक

अंतिम सामन्यातील रोहितचे अर्धशतक हे त्याचे ५८ वे अर्धशतक होते आणि ३२ शतकांसह, भारतीय कर्णधार आता ९०+ अर्धशतकाच्या विशेष यादित सामील झालाय.

IND VS NZ | Dainik Gomantak

याआधी या खेळाडूंनी केलीय ही कामगिरी

रोहित शर्मा व्यतिरिक्त, फक्त सौरव गांगुली (93), राहुल द्रविड (94), विराट कोहली (125) आणि सचिन तेंडुलकर (145) यांनीच ही कामगिरी केली आहे.

IND VS NZ | Dainik Gomantak

विशेष कामगिरी

न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही विशेष कामगिरी केली आहे.

IND VS NZ | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Tips | Dainik Gomantak
लघवी रोखणं पडेल महागात