नात्यात दुरावा आलाय? रोजचं टेन्शन विसरा अन् 'या' छोट्या बदलांनी संसारात पुन्हा गोडवा आणा!

Sameer Amunekar

मनमोकळा संवाद ठेवा

राग मनात साठवू नका. शांतपणे, आदराने बोललंत तर अर्धी समस्या तिथेच संपते.

Relationship Advice | Dainik Gomantak

एकमेकांसाठी वेळ काढा

काम, मोबाईल, जबाबदाऱ्या बाजूला ठेवून रोज थोडा तरी quality time द्या.

Relationship Advice | Dainik Gomantak

छोट्या गोष्टींचं कौतुक करा

“धन्यवाद”, “छान केलंस” असे शब्द नात्यात चमत्कार घडवतात.

Relationship Advice | Dainik Gomantak

जुने सुखाचे क्षण आठवा

पहिली भेट, लग्नाचे दिवस, एखादी आठवण… हे सगळं पुन्हा जवळ आणतं.

Relationship Advice | Dainik Gomantak

तक्रारींपेक्षा समजूतदारपणा ठेवा

नेहमी दोष शोधण्यापेक्षा समोरच्याची बाजू समजून घ्या.

Relationship Advice | Dainik Gomantak

एकमेकांना स्पेस द्या

प्रत्येकालाच स्वतःसाठी वेळ हवा असतो. विश्वास ठेवा, शंका नको.

Relationship Advice | Dainik Gomantak

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'हा' पांढरा पदार्थ, सकाळी त्वचा होईल मऊ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा