Skin Care Tips: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'हा' पांढरा पदार्थ, सकाळी त्वचा होईल मऊ आणि टवटवीत

Sameer Amunekar

नैसर्गिक क्लीन्झर

कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असतं, जे चेहऱ्यावरची धूळ, मळ आणि मृत त्वचा सौम्यपणे काढून टाकतं.

Skin Care Tips | Dainik Gomantak

त्वचेला खोल पोषण

दुधातील प्रोटिन्स आणि जीवनसत्त्वे त्वचेला आतून पोषण देतात, त्यामुळे त्वचा मऊ आणि हेल्दी दिसते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

कोरडी त्वचा होते हायड्रेट

रात्री कच्चं दूध लावल्यानं त्वचेतील ओलावा टिकून राहतो. सकाळी चेहरा कोरडा वाटत नाही.

Skin Care Tips | Dainik Gomantak

नैसर्गिक ग्लो मिळतो

नियमित वापरामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

डाग-डागिणी हलक्या होण्यास मदत

दुधातील गुणधर्म पिगमेंटेशन, टॅनिंग आणि हलक्या डागांवर प्रभावी ठरू शकतात.

Skin Care Tips | Dainik Gomantak

संवेदनशील त्वचेसाठीही उपयोगी

केमिकल प्रॉडक्ट्सपेक्षा कच्चं दूध सौम्य असल्यामुळे अनेकांना ते सूट होतं (पॅच टेस्ट करावी).

Skin Care Tips | Dainik Gomantak

वापरण्याची योग्य पद्धत

रात्री चेहरा स्वच्छ धुवून कापसाने कच्चं दूध लावा. 10–15 मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करा आणि तसेच झोपा. सकाळी कोमट पाण्याने धुवा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

वायंगणीच्या किनारी अनुभवा निसर्गाची त्रिवेणी किमया

Wayangani Beach | Dainik Gomantak
येथे क्लिक करा