तणाव घालवण्यासाठी दैनंदिन आयुष्यात 'हे' बदल करा

Akshata Chhatre

ताण जाणवतोय?

दिवसभराचा ताण जाणवतोय? तुमच्या शरीराला आणि मनाला शांतातेची आवश्यकता आहे. तणाव कमी करण्यासाठी हे सोपे माइंडफुलनेस उपाय करून पहा.

relief tips| lifestyle changes for stress | Dainik Gomantak

श्वासावर लक्ष केंद्रित करा

शांत बसा, डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना तुमच्या शरीरातील संवेदना जाणवा. हे 5 मिनिटे करा.

relief tips| lifestyle changes for stress | Dainik Gomantak

शरीरावर लक्ष केंद्रित करा

शांतपणे ​​बसून आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाकडे लक्ष द्या आणि संवेदना जाणवा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

relief tips| lifestyle changes for stress | Dainik Gomantak

ध्यानधारणा

दररोज ५-१० मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनातले विचार कमी होतील, लक्ष केंद्रित राहील.

दररोज ५ मिनिटं स्वतःसाठी द्या

हे छोटे उपाय दररोज करा आणि तणाव हळूहळू कमी होताना अनुभवा. रोज किमान ३ गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात. यामुळे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.

relief tips| lifestyle changes for stress | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखीन बघा