रॉयल 'चॅम्पियन्स' बंगळुरूचं 18 व्या वर्षी स्वप्न पूर्ण!! पाहा खास फोटोज

Akshata Chhatre

18 वर्ष

18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, RCB ने अखेर IPL 2025 चं विजेतेपद पटकावलं, पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभूत करत.

RCB win IPL 2025| Royal Challengers champions| | Dainik Gomantak

क्रुणाल पांड्या

क्रुणाल पांड्याने 4 षटकांत फक्त 17 धावा देत 2 बळी घेतले आणि 'प्लेयर ऑफ द मॅच'चा किताब मिळवला.

RCB win IPL 2025| Royal Challengers champions| | Dainik Gomantak

विराट कोहली

विराट कोहलीने 35 चेंडूत 43 धावा करत संघाला मजबूत सुरुवात दिली. विजयानंतर तो अश्रूंना आवरू शकला नाही.

RCB win IPL 2025| Royal Challengers champions| | Dainik Gomantak

पंजाब

शशांक सिंगच्या 61* धावांच्या खेळीमुळे पंजाबने प्रयत्न केला, पण 184/7 वरच थांबले.

RCB win IPL 2025| Royal Challengers champions| | Dainik Gomantak

राजत पाटीदार

नवीन कर्णधार राजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने पहिल्यांदाच IPL ट्रॉफी जिंकली.

RCB win IPL 2025| Royal Challengers champions| | Dainik Gomantak

RCB साठी ट्रॉफी

2008 पासून संघासोबत असलेल्या विराट कोहलीचं 'RCB साठी ट्रॉफी'चं स्वप्न अखेर पूर्ण झालं.

RCB win IPL 2025| Royal Challengers champions| | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखीन बघा