Purandar Fort: स्वातंत्र्यसैनिकांना डांबून ठेवणारा पुरंदर किल्ला, एकेकाळी ब्रिटिशांचा तुरुंग!

Sameer Amunekar

पुरंदर किल्ला

यादव घराण्याने ११ व्या शतकात पुरंदर किल्ला बांधला होता.

Purandar Fort | Dainik Gomantak

बहमनी सुलतान अहमदशहा

बहमनी सुलतान अहमदशहाने १३५० मध्ये यादवांकडून पुरंदर किल्ला जिंकला.

Purandar Fort | Dainik Gomantak

आदिलशाहीच्या ताब्यात

बहमनी सुलतानतच्या विघटनानंतर, हा किल्ला १४८६ मध्ये आदिलशाहीच्या ताब्यात गेला.

Purandar Fort | Dainik Gomantak

मराठा साम्राज्यात सामील

शहाजीराजांनी १५९६–१६४६ मध्ये हा किल्ला जिंकला आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मराठा साम्राज्यात सामील केला.

Purandar Fort | Dainik Gomantak

मुघलांच्या ताब्यात गेला

१६६५–१६७० पुरंदरच्या तहानुसार किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला, पण मराठ्यांनी पुन्हा परत जिंकला.

Purandar Fort | Dainik Gomantak

ब्रिटिश

मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर किल्ला १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

Purandar Fort | Dainik Gomantak

तुरुंग

ब्रिटिश राजवटीत पुरंदर किल्ला तुरुंग म्हणून वापरला गेला होता.

Purandar Fort | Dainik Gomantak

शौर्य, बंड आणि इंग्रजांविरुद्धच्या लढ्यांचा साक्षीदार मनोहर-मनसंतोष गड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manohar Mansantosh Fort | Dainik Gomantak
येथे क्लिक करा