'या' झाडावर नेहमीच चिटकून बसतात विषारी साप, कारण ऐकून थक्क व्हाल

Sameer Amunekar

सापांचा सुळसुळाट

पावसाळ्यात हिरवळ आणि ओलावा वाढल्यामुळे साप अधिक सक्रिय होतात. बागा, घरं, अंगण हे त्यांच्या लपण्याचं ठिकाण बनतं.

Snake | Dainik Gomantak

धोका

साप जर घराच्या आसपास शिरले, तर विशेषतः लहान मुलांसाठी तो मोठा धोका ठरू शकतो.

Snake | Dainik Gomantak

झाडावर राहतात साप

हो! एक विशिष्ट झाड आहे जिथे साप नेहमीच चिटकून बसतात. आता तुम्हाला वाटेल, हे कोणतं झाड असावं?

Snake | Dainik Gomantak

चंदनाचं झाड

हो, चकित व्हाल पण चंदनाच्या झाडाभोवती सापांचे वास्तव्य असते. झाडावर, खोडावर, फांद्यांवर त्यांना अनेकदा पाहिलं जातं.

Snake | Dainik Gomantak

दमट हवामान

चंदनाचे झाड दमट हवामानात वाढते. तेथील गारवा, सावली आणि ओलावा सापांसाठी आदर्श वातावरण तयार करतो.

Snake | Dainik Gomantak

कर्नाटकात आढळतात झाडं

भारतातील बहुतेक चंदन झाडं कर्नाटकमध्ये आढळतात. तिथे उष्ण आणि दमट हवामानामुळे अनेक साप झाडांवर किंवा आसपासच्या मातीमध्ये वावर करताना दिसतात.

Snake | Dainik Gomantak

सावध राहा

जर तुम्ही चंदनाचं झाड पाहिलं, तर आजूबाजूचा परिसर नीट तपासून पहा. कोणताही साप जवळ असू शकतो.

Snake | Dainik Gomantak

ब्रेकअप होण्याची कारणं

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Relationship Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा