Parenting Tips: संवाद, प्रेम आणि सवयी… मुलांसाठी घरात अशा पद्धतीनं तयार करा आनंदाचं वातावरण

Sameer Amunekar

प्रेम आणि आदराचे वातावरण ठेवा

मुलावर प्रेम व्यक्त करा आणि त्याचे विचार ऐका. घरात एकमेकांशी आदराने वागल्यास मुलाही तसेच शिकतो.

Parenting Tips | Dainik Gomantak

संवाद कायम ठेवा

मुलाशी नियमितपणे बोला. त्याच्या शंका, भावना, आनंद आणि भीती यावर संवाद साधा. यामुळे त्याला सुरक्षिततेची जाणीव होते.

Parenting Tips | Dainik Gomantak

प्रोत्साहन द्या, तुलना टाळा

मुलाच्या लहान यशांनाही कौतुकाने घ्या. दुसऱ्यांशी तुलना न करता त्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा.

नियम आणि शिस्त स्पष्ट ठेवा

घरात काही ठराविक नियम ठेवा जे प्रेमपूर्वक आणि सातत्याने पाळले जातील. यामुळे मुलाला स्थैर्य आणि सुरक्षितता वाटते.

Parenting Tips | Dainik Gomantak

एकत्र वेळ घालवा

दररोज थोडा वेळ खेळ, गोष्टी किंवा जेवणात एकत्र घालवा. हे संबंध मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Parenting Tips | Dainik Gomantak

तणावमुक्त वातावरण ठेवा

घरातील भांडणं, तणाव किंवा नकारात्मकता मुलांपासून शक्यतो दूर ठेवा. आनंदी वातावरणात मुले अधिक सकारात्मक बनतात.

Parenting Tips | Dainik Gomantak

हृदय ठणठणीत ठेवायचंय? 'हे' 6 व्यायाम करा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा