Goa Capital Panaji: '...म्हणून पणजी गोव्याची राजधानी बनली'

Manish Jadhav

गोवा

गोव्यााला भेट देणारा पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहून सुखावून जातो. गोव्याची राजधानी पणजी हे शहर अनेक अर्थांनी खास आहे. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून पणजी शहराविषयी जाणून घेणार आहोत.

Goa Capital Panaji | Dainik Gomantak

राजधानी पणजी

पणजी हे सध्या गोव्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. पर्यटकांना हे शहर आकर्षित करतं. येथील नाईटलाईफ तर पर्यटकांना मोहिनी घालते.

Goa Capital Panaji | Dainik Gomantak

मांडवी नदी

पणजी हे शहर मांडवी नदी काठी वसले आहे. शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तुम्हाला येथील पोर्तुगिजकालीन वास्तुकला मोहित करेल.

Goa Capital Panaji | Dainik Gomantak

ऐतिहासिक महत्त्व

पणजी हे 15 व्या शतकात विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात होते.

Goa Capital Panaji | Dainik Gomantak

पोर्तुगिजाचं आक्रमण

1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर आक्रमण केले आणि पणजीवर ताबा मिळवला.

Goa Capital Panaji | Dainik Gomantak

पोर्तुगिजांची राजधानी

1843 मध्ये पोर्तुगीजांनी त्यांचे मुख्यालय जुने गोवा येथून हलवून पणजी येथे आणले. तेव्हा पणजी साथीच्या रोगांमुळे आणि प्रशासकीय कारणांमुळे गोव्याची राजधानी बनले.

Goa Capital Panaji | Dainik Gomantak

इकॉनॉमिक हब

अलिकडच्या वर्षांत पणजीचा झपाट्याने विकास झाला. पणजीचा ऐतिहासिक ठेवा जपत सरकारांनी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. पणजी आता 'इकॉनॉमिक हब' म्हणून नावारुपास आले आहे.

Goa Capital Panaji | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी बघण्यासाठी