Goa, Hivre & Sada Falls: ट्रेकप्रेमींसाठी पर्वणी! हिवरे अन् सडा धबधबा घालतो भुरळ

Manish Jadhav

गोवा

पावसाळ्यात तुम्ही गोव्याला नक्की भेट दिली पाहिजे.

Falls | Dainik Gomantak

गोव्याचं निसर्ग सौंदर्य

गोव्याचं निसर्ग सौंदर्य मोहिनी घालतं. पावसाळ्यात हेच निसर्ग सौंदर्य आणखी खुलतं.

Falls | Dainik Gomantak

गोव्यातील धबधबे

गोव्यात अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत. तुम्ही सर्वांनी दूधसागर हा धबधबा नक्की पाहिला असेल. पण आज आपण या बेवस्टोरीच्या माध्यमातून हिवरे आणि सडा या धबधब्यांविषयी जाणून घेणार आहोत.

Falls | Dainik Gomantak

हिवरे धबधबा (Hivre Falls)

गोव्यात हिवरे धबधबा वाळपाई शहराजवळ आहे. नयनरम्य ठिकाण असल्याने तुम्हाला जागा सोडू वाटणार नाही.

Hivre Falls | Dainik Gomantak

ट्रेक

गोव्यात आल्यानंतर तुम्ही ट्रेकचा प्लॅन करत असाल तर तुम्ही हिवरे धबधब्याला नक्की भेट दिली पाहिजे. हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की असले पाहिजे.

Sada Falls | Dainik Gomantak

सडा धबधबा (Sada Falls)

सडा या धबधब्यावर (Sada Falls) पोहोचण्यासाठी 4-किमी चा ट्रेक करावा लागतो. अंदाजे 200 फूट उंचीवरुन पाणी पडते. हा धबधबा गोव्यातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे.

Sada Falls | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी