Operation Creek: निवृत्त सैनिकांनी केला होता गोव्यातील बंदरावर हल्ला, काय घडले होती घटना? वाचा..

Sameer Panditrao

ऑपरेशन क्रीक

८ मार्च १९४३च्या रात्री गोव्याच्या मुरगाव बंदरात ‘ऑपरेशन क्रीक’ ही घटना घडली.

Goa Mormugao Port operation creek | Dainik Gomantak

निवृत्त कमांडों

ही कारवाई कलकत्त्यापासून सुमारे १,४०० मैल दूर नियोजित होती आणि द कलकत्ता लाइट हॉर्सच्या वृद्ध, निवृत्त कमांडोंनी ती पार पाडली.

Goa Mormugao Port operation creek | Dainik Gomantak

हेरगिरी

इंग्रज सशस्त्र दलाने असा हल्ला करण्याचे खरे कारण म्हणजे जर्मन जहाजे हेरगिरीच्या कृत्यांमध्ये गुंतलेली होती

Goa Mormugao Port operation creek | Dainik Gomantak

ट्रान्समीटर

गोव्याच्या मुरगावजवळ नांगरलेली जर्मन आणि इटालियन जहाजे शक्तिशाली ट्रान्समीटर घेऊन इंग्रज जहाजांच्या हालचालींची माहिती पुरवत होती.

Goa Mormugao Port operation creek | Dainik Gomantak

जहाजे

२८ ऑगस्ट १९३९ रोजीपासून, तीन जर्मन व्यापारी जहाजे, एक इटालियन व्यापारी जहाज देशांमधील शत्रुत्व कमी होईपर्यंत आश्रय शोधत गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाली.

Goa Mormugao Port operation creek | Dainik Gomantak

सशस्त्र दल

इंग्रज सशस्त्र दल निघाले आणि गुपचूप शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत असलेल्या वास्को शहरातील मुरगाव बंदरात सर्व शत्रूंच्या जहाजांवर तुटून पडले.

Goa Mormugao Port operation creek | Dainik Gomantak

तीव्र आक्षेप

पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रदेशात बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याबद्दल आणि त्यांच्या पाण्यात जर्मन जहाजे नष्ट करण्याचे काम हाती घेतल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला होता.

Goa Mormugao Port operation creek | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हापूस' हे नाव आंब्याला कसे पडले? काय आहे गोवा कनेक्शन? वाचा माहिती..