Gym Tips: जिममध्ये घाम गाळूनही फरक नाही? 'या' टिप्सने बॉडी झपाट्याने बनवा

Sameer Amunekar

प्रोटीन योग्य प्रमाणात घ्या

फक्त वर्कआउट करून चालत नाही, शरीराला पुरेशी प्रोटीनसुद्धा हवी असते. दररोज वजनाच्या 1.2g - 2g प्रति किलो प्रमाणात प्रोटीन घ्या.

Gym Tips | Dainik Gomantak

झोपेची वेळ

7-8 तासांची दर्जेदार झोप शरीराची रिकव्हरी आणि स्नायू वाढीसाठी अत्यावश्यक आहे. झोपेची गडबड झाली तर प्रगती थांबते.

Gym Tips | Dainik Gomantak

वर्कआउट

वक्रआउट चुकीचा असेल तर शरीर निघत नाही आणि दुखापतीच होतात. योग्य तंत्र वापरल्यास परिणाम झपाट्याने दिसू लागतो.

Gym Tips | Dainik Gomantak

कन्सिस्टन्सी ठेवा

एक-दोन दिवस जोरदार व्यायाम करून नंतर गॅप घेणे फायद्याचं नाही. सातत्य ठेवल्यासच बॉडी तयार होते.

Gym Tips | Dainik Gomantak

योग्य डायट प्लॅन करा

वर्कआउटनंतर जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. बॅलन्स डाएट म्हणजे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीनचा योग्य मेळ.

Gym Tips | Dainik Gomantak

सप्लिमेंट्सचा योग्य वापर

जर नैसर्गिक आहारातून पोषण कमी पडत असेल, तर डॉक्टर किंवा ट्रेनरच्या सल्ल्याने प्रोटीन पावडर, क्रिएटीनसारखे सप्लिमेंट्स वापरा.

Gym Tips | Dainik Gomantak

जुलैमध्ये फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणं

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा