Sameer Amunekar
पावसाळ्यात महाबळेश्वर येथील धबधबे आणि थंड हवामान अगदी मंत्रमुग्ध करतं. वेण्णा लेक, एल्फिनस्टन पॉइंट, प्रतापगड किल्ला ही ठिकाणं खास बघण्यासारखी.
कोकणात जुलै महिन्यात हिरवळ पसरते, धबधबे खळखळतात, आणि समुद्रकिनारे निसर्गाच्या शांततेने नटलेले असतात. गणपतिपुळे, आरे-वारे, तळाशील हे काही सुंदर स्पॉट्स.
मुंबई आणि पुण्याजवळचं हे ठिकाण पावसाळ्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे. भुशी धबधबा, लोहेगड, राजमाची ट्रेक यांचा अनुभव खास असतो.
जुलैमध्ये दूधसागर धबधब्याचा जलप्रपात पूर्ण प्रवाहाने वाहत असतो. ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी हे स्वर्ग आहे.
जगातील सर्वात पावसाळी ठिकाणांपैकी एक. जुलैमध्ये धबधब्यांचा आणि ढगांत हरवलेल्या जंगलांचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण.
पावसाळ्यात वायनाडचे धबधबे, हिल्स, आणि जंगल सफारी अतिशय मोहक दिसते. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफर्ससाठी आदर्श ठिकाण.