Manish Jadhav
आजकाल युरिक अॅसिडची समस्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यावरच आज (16 मार्च) आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत.
आयुर्वेदात कडुनिंब शतकानुशतके त्याच्या विशेष औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते.
कडुनिंबाच्या पानांचा आहारात नियमित समावेश केल्याने सांधेदुखी आणि युरिक अॅसिडमुळे होणारी सूज यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
कडुनिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात.
कडुनिंबाच्या पानांचा चहा पिणे हा युरिक अॅसिड कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. हा चहा तुम्ही दिवसातून दोनदा पिऊ शकता.
कडुनिंबाचा रस युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.