Rose Day Special: गुलाबांच्या विविध रंगांचा अर्थ

Puja Bonkile

लाल रंगाचे गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे.

Red Rose | Dainik Gomantak

या रंगाचे गुलाब सौंदर्याचे प्रतीक असते.

Pink Rose | Dainik Gomantak

पांढरा गुलाब निरागसता आणि नम्रतेचे प्रतीक आहे. हा रंग शांतता, स्वच्छता दर्शवतो.

White Rose | Dainik Gomantak

पिवळ्या रंगाचे गुलाबाचे फूल मैत्रीचे प्रतीक आहे. हा गुलाब प्रेम, आनंद आणि काळजी दर्शवतो.

Yellow Rose | Dainik Gomantak

ऑरेंज रंगाचे गुलाबाचे फूल ऊर्जा, जीवन, उत्साह यांचे प्रतीक आहे.

Orange Rose | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Food | Dainik Gomantak