Manish Jadhav
आजच्या काळात कोणालाही कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक फुफ्फुसाचा कॅन्सर आहे.
फुफ्फुसाचा कॅन्सर झालेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास मोठा त्रास होतो. छातीत दुखणे, अस्वस्थता आणि तणाव यासारख्या समस्या जाणवतात.
फुफ्फुसाचा कॅन्सर स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही धोकादायक ठरु शकतो. दरवर्षी, फुफ्फुसाच्या कॅन्सरने मरणाऱ्या लोकांची संख्या स्तन, कोलन आणि प्रोस्टेट कॅन्सरने एकत्रितपणे मरणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
आज (21 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जाणून घेणार आहोत...
1. खोकला जात नाही. 2. धाप लागणे. 3. खोकताना रक्त येणे. 4. कर्कशपणा 5. भूक कमी होणे. 6. वजन कमी होणे. 7. खांदा दुखणे. 8. चेहरा, मान, हात किंवा छातीवर सूज येणे.
1. धूम्रपान टाळा. 2. सोया प्रोटीनचे सेवन करा. 3 कॅन्सरला कारणीभूत असलेल्या गोष्टी टाळा. 4 घरातील रेडॉन कमी करणे. 5. फळे आणि भाज्या खा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.