तांबडी सुर्ला, देव मंगेश! गोव्यातील प्रसिद्ध महादेव मंदिरं तुम्हाला महितीयेत का?

Pramod Yadav

देव मंगेश मंदिर - मंगेशी

फोंडा तालुक्यातील मंगेशी येथे असलेले हे मंदिर तब्बल 400 वर्षे जुने असून, महादेवाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे.

Dev Manguesh Temple

रुद्रेश्वर मंदिर - हरवळे

डिचोली तालुक्यातील रुद्रेश्वर मंदिर हरवळे धबधब्याजवळ असून, महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.

Rudreshwar Temple

सप्तकोटेश्वर मंदिर - नार्वे

छत्रपती शिवजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेले सप्टकोटोश्वर मंदिर कोकणातील एक प्राचीन मंदिर आहे.

Saptakoteshwar Temple

महादेव मंदिर - तांबडी सुर्ला

13 व्या शतकातील कदंब शैलीत बांधण्यात आलेले महादेव मंदिर गोव्यातील एक पुरातन मंदिर आहे.

Mahadev Temple, Tambdi Surla

श्री नागेश मंदिर - नागेशी

फोंडा तालुक्यातील आणखी एक प्रसिद्ध नागेश मंदिराची स्थापना 17 व्या शतकात करण्यात आली आहे.

Nagesh Maharudra Temple

मल्लिकार्जुन मंदिर - काणकोण

दक्षिणेतील काणकोण येथे असणारे मल्लिकार्जुन मंदिर महादेव भक्तांसाठी एक प्रमुख मंदिर आहे.

Mallikarjuna Temple

श्री शंकर मंदिर - शंकरवाडी, पणजी

पणजीतील शंकरवाडी येथे असणारे श्री शंकर मंदिर पोर्तुगीज काळापासून याभागत आहे.

Shri Shankar Temple, Panaji

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी पाहण्यासाठी