Lip Filler: उर्फी जावेदनं घेतलं 'लिप फिलर', नक्की काय असतो हा ट्रेंडिंग सौंदर्यप्रकार?

Sameer Amunekar

उर्फी जावेद

नेहमीच अतरंगी फॅशन आणि धाडसी वक्तव्यांसाठी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. 

Lip Filler | Dainik Gomantak

इंजेक्शन

रविवारी उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, यात ती तिच्या ओठांवरील फिलिंग काढण्यासाठी इंजेक्शन घेताना दिसत आहे.

Lip Filler | Dainik Gomantak

लिप फिलर

लिप फिलर ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे. या प्रकियेत ओठांमध्ये विशेष जेलसारखा पदार्थ इंजेक्ट केला जातो, ज्यामुळे ओठ आकर्षक दिसतात.

Lip Filler | Dainik Gomantak

ऍसिड

बहुतेक लिप फिलरमध्ये हायल्युरोनिक ऍसिड देखील असतो.

Lip Filler | Dainik Gomantak

प्रक्रिया १५-३० मिनिटांत

लिप फिलर प्रक्रिया १५-३० मिनिटांत पूर्ण होते आणि त्याचे परिणाम लगेच दिसून येतो.

Lip Filler | Dainik Gomantak

फरक ६ ते १२ महिन्यांपर्यंत

लिप फिलरचे परिणाम हे तात्पुरते असतात. याचा परिणाम ६ ते १२ महिन्यांपर्यंत राहतो.

Lip Filler | Dainik Gomantak

परिणाम

सूज, लालसरपणा, गाठी तयार होतात, किंवा वेदना हे सामान्य साइड इफेक्ट्स असू शकतात. 

Lip Filler | Dainik Gomantak

बेडूक कधीच पाणी पित नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Frog Fact | Dainik Gomantak
येथे क्लिक करा