Sameer Amunekar
बेडूक आपले आयुष्य प्रामुख्याने पाण्यात किंवा ओलसर जागी घालवतो.
तो इतर प्राण्यांसारखा तोंडाने पाणी पित नाही.
बेडकाची त्वचा खास प्रकारची असून ती पाण्यातील ओलावा शोषते.
बेडूक पाण्यात असताना तो त्वचेच्या माध्यमातून श्वास घेतो.
बेडकाला जिवंत राहण्यासाठी त्वचा ओलसर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
जर बेडकाची त्वचा कोरडी झाली तर त्याला धोका होतो.
पाण्यात राहणारा असूनही तोंडाने पाणी न पिणारा बेडूक हा निसर्गातील विलक्षण जीव आहे.