Goa Traditional Food: 'गोव्याचे पारंपरिक पदार्थ' जाणून घ्या एका क्लिकवर

Shreya Dewalkar

Goa Traditional Food:

बेबिंका हा गोव्यातील पारंपरिक पदार्थ आहे.

Goa Traditional Food:

आंबाड्याचे सासव हा गोवन चवीचा अस्वाद देणारा पारंपरिक पदार्थ आहे.

Goa Traditional Food:

तवसली हा गोव्यातील गावठी काकडीपासून बनवला जाणारा केकचा एक प्रकार आहे.

Goa Traditional Food:

मणगणे हा गोव्यातील पारंपरिक पदार्थ आहे. जो समारंभादरम्यान केला जातो.

Goa Traditional Food:

पातोळ्या हा गोव्यातील पारंपरिक पदार्थ गणेश चतुर्थी दरम्यान केला जातो.

Goa Traditional Food:

गोवन मुगागाठी हा गोव्यातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे.

Goa Traditional Food:

खतखते हा गोव्यातील पारंपरिक पदार्थ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganpati Bappa | Maghi Ganesh Jayanti | Dainik Gomantak
येथे क्लिक करा....