Puja Bonkile
यंदा १३ फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जात आहे.
गणेश जयंतीनिमित्त बाप्पाला कोणते पदार्थ आवडतात हे जाणून घेऊया.
पौराणिक कथांनुसार बाप्पाला लाडू खुप आवडतात.
गणपती बाप्पाला नारळी भात खुप आवडतो.
गणपती बाप्पाला केळीचा नैवेद्य दाखवू शकता.
बाप्पाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता.
बाप्पाला खीर खुप प्रिय असलेला पदार्थ आहे.