Shreya Dewalkar
पीएम स्वानिधीच्या माध्यमातून 18 लाख विक्रेत्यांना मदत करण्यात आली आहे.
'एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे मोफत वीज मिळणार'
किसान सन्मान निधी आणि पीएम फसल योजनेच्या माध्यमातून अन्नदाताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यात आले. 11.8 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, सरकार गरीब लोकांना घरे खरेदी करण्यासाठी आणि बांधण्यासाठी आर्थिक मदत करेल.
देशात 3000 नवीन ITII उघडण्यात आले.
हा अर्थसंकल्प भारतीय वित्तीय क्षेत्र मजबूत करेल. उद्योगांना चालना देईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल."
1.40 कोटी तरुणांना स्किल इंडियाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सर्वसामान्यांचे उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढले आहे.
15 नवीन AIIMS आणि 390 नवीन विद्यापीठे निर्माण करण्यात आली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.