WPL ला ग्लॅमरचा तडका; 'या' सेलिब्रेटी महिलांनी घेतला मॅचचा आनंद

Pranali Kodre

सेलिब्रेटी महिलांची उपस्थिती

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 10 मार्चला झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यासाठी अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटी महिलांनी हजेरी लावली होती.

Iconic women from various fields attended WPL 2024 Match | Instagram

दिल्ली कॅपिटल्स विजय

हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 1 धावेने विजय मिळवला.

Delhi Capitals | PTI

करिनासह मेरी कोमची उपस्थिती

या सामन्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि 6 वेळची वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम यांनी पुमाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून हजेरी लावली होती.

Kareena Kapoor Khan, Mary Kom | Instagram

नाणेफेकीसाठीही करिनाची उपस्थिती

करिना कपूर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीवेळीही मैदानात उपस्थित होती.

Kareena Kapoor Khan | X/wplt20

सामन्याचा घेतला आनंद

दरम्यान, या सामन्याचा आनंद करिना आणि मेरी कोम यांच्याबरोबरच फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता, शुगर कॉस्मेटिकची मालक विनिता सिंग आणि पत्रकार फेय डिसोझा यांनीही घेतला.

Iconic women from various fields attended WPL 2024 Match | Instagram

फोटो व्हायरल

या सर्व सेलिब्रेटी महिला सामन्याचा आनंद घेत असतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत.

Iconic women from various fields attended WPL 2024 Match | Instagram

मेरी कोमने व्यक्त केला आनंद

मेरी कोमने या अनुभवाबद्दल आनंदही व्यक्त केला.

Iconic women from various fields attended WPL 2024 Match | Instagram

WPL 2024: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur | PTI