भारतीय खेळाडूंच्या बालणीचे 'हे' फोटो पाहिले का?

Pranali Kodre

बालदीन

14 नोव्हेंबरला भारतात बालदीन साजरा केला जातो.

Children's Day

आठवणींना उजाळा

या दिवशी अनेकजण आपल्या लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा देतात. दरम्यान, बालदीनानिमित्त काही भारतीय खेळाडूंच्या लहानपणीच्या फोटोंवर एक नजर टाकू

Children's Day

एमएस धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक

MS Dhoni | X

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज

Virat Kohli | X

सानिया मिर्झा

भारतात टेनिसला वेगळ्या उंचीवर नेणारी खेळाडू.

Sania Mirza | X

मिथाली राज

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू

Mithali Raj | X

राहुल द्रविड

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्याचा प्रशिक्षक

Rahul Dravid | X

सचिन तेंडुलकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम करणारा मास्टर-ब्लास्टर

Sachin Tendulkar | X

सुनील छेत्री

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि महान खेळाडू

Sunil Chhetri | X

रोहित शर्मा

वनडेत तीन द्विशतके ठोकणारा खेळाडू आणि सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार

Rohit Sharma | X

रविंद्र जडेजा

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू

Ravindra Jadeja | X

पंतने धोनी-साक्षीसह साजरी केली दिवाळी, फोटो तुफान व्हायरल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni -Sakshi Dhoni | Rishabh Pant | Instagram