पंतने धोनी-साक्षीसह साजरी केली दिवाळी, फोटो तुफान व्हायरल

Pranali Kodre

दिवाळी

भारतभरात सध्या दिवाळीची उत्साह पाहायला मिळत आहे.

MS Dhoni -Sakshi Dhoni | Instagram

धोनीची दिवाळी

अनेक सेलिब्रेटिंचे दिवाळीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, यात भारताचा विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे.

MS Dhoni -Sakshi Dhoni | Instagram

पत्नी साक्षीने शेअर केले फोटो

एमएस धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

MS Dhoni -Sakshi Dhoni | Instagram

पारंपारिक वेश

या फोटोमध्ये धोनी आणि साक्षी पारंपारिक वेशात दिसून येत आहेत.

MS Dhoni -Sakshi Dhoni | Instagram

ऋषभ पंतनेही घेतली भेट

याबरोबरच एका फोटोमध्ये धोनी आणि साक्षी यांच्याबरोबर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही दिसत आहे. तो देखील पारंपारिक वेशात आहे.

MS Dhoni -Sakshi Dhoni | Rishabh Pant | Instagram

पुनरागमनासाठी सज्ज

पंत सध्या 2023 वर्षाच्या अखेरीस कार अपघातामुळे झालेल्या दुखापतींमधून सावरत असून आता लवकरच पुनरागमनही करू शकतो, असे म्हटले जात आहे.

Rishabh Pant | Dainik Gomantak

धोनी-पंतची मैत्री

पंत धोनीचा मैदानाबाहेरही चांगला मित्र असल्याने बऱ्याचदा त्याच्याबरोबर दिसून येतो.

MS Dhoni - Rishabh Pant | Instagram

मित्रपरिवार

दरम्यान साक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासह अन्य मित्रपरिवारही दिसून येत आहे.

MS Dhoni -Sakshi Dhoni With Family | Instagram

आई-बाबांबरोबर फोटो

तसेच या फोटोमंध्ये एका फोटोत साक्षीचे आई-वडीलही आहेत.

MS Dhoni -Sakshi Dhoni | Instagram

हिटमॅनचा जलवा! अर्धशतक ठोकत रचले 6 रेकॉर्ड्स

Rohit Sharma