भारताबाहेर 'या' देशातही पैसे कमावतो इंडियन सिनेमा, वाचा नावे; 2 नावे वाचून वाटेल आश्चर्य

Sameer Panditrao

भारतीय सिनेमे

आजकाल भारतीय सिनेमे देशाबाहेरही चांगले पैसे मिळवत आहेत.

Indian cinema abroad revenue | World Bollywood Day | Dainik Gomantak

नॉर्थ अमेरिका

नॉर्थ अमेरिका बेल्टमध्ये भारतीय सिनेमे चांगले पैसे मिळवत आहेत. बाहुबली सिनेमाने इथे धुमाकूळ घातला होता.

Indian cinema abroad revenue | World Bollywood Day | Dainik Gomantak

गल्फ कंट्रीज

गल्फ कंट्रीजमध्ये इंडियन सिनेमा चांगला चालतो. जवान सिनेमा इथल्या प्रेक्षकांना आवडला होता.

Indian cinema abroad revenue | World Bollywood Day | Dainik Gomantak

ईस्ट आफ्रिका

ईस्ट आफ्रिकेत भारतीय सिनेमे चांगले व्यवसाय करत आहेत. कुछ कुछ होता है हा सिनेमा इथल्या लोकांना आवडला होता.

Indian cinema abroad revenue | World Bollywood Day | Dainik Gomantak

चीन

चीनमध्ये इंडियन फिल्म्स आवडीने पाहल्या जातात. दंगल सिनेमाने इथे भरपूर व्यवसाय केला होता.

Indian cinema abroad revenue | World Bollywood Day | Dainik Gomantak

जपान

अलीकडे जपानचे लोक भारतीय सिनेमा आवडीने बघू लागले आहेत. RRR हा सिनेमा इकडे तुफान चालला होता.

Indian cinema abroad revenue | World Bollywood Day | Dainik Gomantak

श्रीलंका

श्रीलंकेत भारतीय सिनेमांचे फॅनलोक आहेतच. द गोट या सिनेमाने बक्कळ पैसा इथे कमावला होता.

Indian cinema abroad revenue | World Bollywood Day | Dainik Gomantak

कोकणाजवळील पहा 'हे' खास पठार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plateau