Sameer Panditrao
कोकणापासून जवळच एक सुंदर ठिकाण लपले आहे.
हे कोल्हापूर सांगली हद्दीजवळच्या शिराळा तालुक्यात आहे.
शिराळा तालुक्यात चांदोली परिसर आहे.
चांदोलीतील उदगिरी पठार एकदम खास आहे.
सप्टेंबर महिन्यात हे पठार फुलांनी भरून जाते.
या पठारावरुन सगळा परिसर हिरवागार दिसतो.
सप्टेंबर महिन्यात या परिसराला नक्की भेट द्या.