नवीन घराच्या शोधात आहात? 'या' 7 टिप्स वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका

Sameer Amunekar

बजेट ठरवा

घर खरेदी करताना सर्वात आधी आपले आर्थिक बजेट ठरवा. भावनिक निर्णय न घेता तुमचं बजेट आणि EMI क्षमता यांचा नीट विचार करा.

Property Buying Guide | Dainik Gomantak

लोकेशन

घर कितीही सुंदर असलं तरी लोकेशन महत्वाचं असतं. शाळा, हॉस्पिटल, मार्केट, सार्वजनिक वाहतूक या गोष्टी जवळ आहेत का, हे तपासा.

Property Buying Guide | Dainik Gomantak

कागदपत्रं

प्रॉपर्टीची 7/12 उतारा, मालकी हक्काचे कागद, NA ऑर्डर, आणि इतर कायदेशीर परवाने (प्लॅन मंजुरी, ओसी, एनओसी) नीट तपासा.

Property Buying Guide | Dainik Gomantak

बांधकामाची गुणवत्ता तपासा

फक्त शो-रूम पाहून निर्णय घेऊ नका. सिमेंट, वायरिंग, प्लम्बिंग, दरवाजे-खिडक्या यांची प्रत, फिनिशिंग यावर लक्ष द्या.

Property Buying Guide | Dainik Gomantak

सोसायटीची सुविधा आणि मेंटेनन्स

लिफ्ट, पार्किंग, वॉटर सप्लाय, सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, मेंटेनन्स फी याचा अंदाज घ्या.

Property Buying Guide | Dainik Gomantak

फ्लॅटचा व्हेंटिलेशन

घरात नैसर्गिक हवा आणि प्रकाश येतो का? घर पश्चिमाभिमुख, दक्षिणाभिमुख आहे का? हे गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

Property Buying Guide | Dainik Gomantak

बँक लोन आणि EMI तपशील

कोणत्या बँकांकडून लोन मिळणार, व्याजदर काय आहे, किती डाऊन पेमेंट द्यावं लागेल – हे सर्व आधीच स्पष्ट करा.

Property Buying Guide | Dainik Gomantak

केसांना जेल लावताना या गोष्टींची काळजी घ्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा