Sameer Amunekar
केसांच्या मुळांवर थेट परिणाम होतो. जेलमधील केमिकल्स मुळे केस कमकुवत होतात आणि गळती वाढते.
जेलमधील अल्कोहोल स्काल्पचं नैसर्गिक ओलसरपणा शोषून घेतं, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि खाज येणारी होते.
सतत जेल वापरल्यामुळे डोक्याला डॅंड्रफचा त्रास सुरू होतो, जो नंतर वाढत जातो.
नैसर्गिक चमक निघून जाते. केस कुरकुरीत, खवखवीत आणि निस्तेज वाटतात.
दीर्घकालीन वापर केल्यास केसांच्या मुळांवर परिणाम होतो आणि केसांची घनता कमी होते.
काहीजणांना जेलमधील घटकांमुळे त्वचेवर पुरळ, खाज किंवा लालसरपणा येऊ शकतो.
जेलने स्काल्पचे छिद्र बंद होतात, ज्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ थांबते किंवा मंदावते.