Hidden Waterfall In Goa: निसर्गप्रेमींनो, गोव्यातील 'हा' धबधबा पाहिलात का? एकदा नक्की भेट द्या

Sameer Amunekar

धबधबा

जळवणे धबधबा हा गोवामधील एक लपलेला निसर्गरत्न आहे. हा धबधबा खासकरून निसर्गप्रेमी, ट्रेकिंग प्रेमी आणि शांत वातावरण शोधणाऱ्यांसाठी बेस्ट पर्याय आहे.

Hidden Waterfall In Goa | Dainik Gomantak

ट्रेक

पावसाळ्यात हा धबधबा मॉनसून आणि हिवाळ्यात सर्वात सुंदर दिसतो. तो डोंगराळ भागात असल्यामुळे तेथे पोहोचण्यासाठी लहानसा ट्रेक करावा लागतो.

Hidden Waterfall In Goa | Dainik Gomantak

निसर्गरम्य वातावरण

स्वच्छ पाणी आणि घनदाट जंगलामुळे येथे निसर्गरम्य वातावरण असते.

Hidden Waterfall In Goa | Dainik Gomantak

गर्दी कमी

जळवणे धबधबा प्रसिध्द स्थळांपासून दूर असल्याने तुलनेने कमी गर्दी असते.

Hidden Waterfall In Goa | Dainik Gomantak

डोंगराळ भाग

गोव्याच्या मुख्य शहरांपासून येथे पोहोचण्यासाठी खासगी वाहन किंवा स्थानिक टॅक्सीचा वापर करावा. मात्र, डोंगराळ भागात असल्यामुळे पुढे चालत जावं लागतं.

Hidden Waterfall In Goa | Dainik Gomantak

निसर्गप्रेमींसाठी बेस्ट

जळवणे धबधबा तुम्हाला गोव्याच्या शांत आणि अनोख्या बाजूची अनुभूती देईल. तुम्ही निसर्गप्रेमी असाल, तर नक्कीच इथे भेट द्या

Hidden Waterfall In Goa | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Relationship Tips | Dainik Gomantak
नातं टिकवण्यासाठी टिप्स