Health Tips: सकाळचा चहा आरोग्यासाठी धोकादायक, 'या' लोकांनी सावध राहावं

Sameer Amunekar

रिकाम्या पोटी चहा

रिकाम्या पोटी चहा घेतल्याने आम्लता (अॅसिडिटी) वाढू शकते, पचन तक्रारी होऊ शकतात आणि गॅस, सूज किंवा जळजळ जाणवू शकते.

Health Tips | Dainik Gomantak

अति प्रमाणात चहा

जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने कॅफिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे चिंता, निद्रानाश आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात.

Health Tips | Dainik Gomantak

ॲनिमिया असणाऱ्यांनी टाळावा

चहातील टॅनिन घटक शरीरातील लोहतत्वाचे शोषण कमी करतो, त्यामुळे ज्यांना आधीच रक्ताची कमतरता आहे, त्यांनी चहा घेण्याआधी विचार करावा.

Health Tips | Dainik Gomantak

वयस्कर लोक

चहामध्ये असणाऱ्या फ्लोराइडमुळे हाडे कमजोर होऊ शकतात. विशेषतः वयस्कर लोकांनी याची काळजी घ्यावी.

Health Tips | Dainik Gomantak

मधुमेह

गोडसर चहा घेतल्याने रक्तातील साखर वाढते, तसेच चहामधील कॅफिनमुळे रक्तदाब वाढू शकतो.

Health Tips | Dainik Gomantak

पचनसंस्थेवर परिणाम

सकाळी रिकाम्या पोटी दूध आणि साखर घालून चहा घेतल्यास पचनसंस्थेवर ताण येतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

Health Tips | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Tips | Dainik Gomantak
सकाळी चालण्याचे फायदे